Surprise Me!

Harish Salve यांचा Supreme Court मध्ये जोरदार युक्तिवाद; समोर आले महत्त्वाचे मुद्दे| Eknath Shinde

2022-08-03 86 Dailymotion

बुधवारी सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रता याचिकेसह इतर याचिकांवर सुनावणी झाली. यावेळी हरिश साळवे यांनी शिंदे गटाच्या बाजूने जोरदार युक्तिवाद केला. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ आहे. अशा परिस्थितीत धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळणार, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाकडे धाव घेतल्याचे हरिश साळवे यांनी स्पष्ट केले.<br /><br />#HarishSalve #EknathShinde #SupremeCourt #UddhavThackeray #BMCElections2022 #ShivSena #NVRamana #ElectionCommission #Maharashtra #HWNews

Buy Now on CodeCanyon